आवाजाचा दर्जा तांत्रिक बाजू आहे. तंत्र संस्कार पुरेसे झालेले नाहीत, त्यामुळे नीट उच्चारण क्कालात नाही. कुरुंदकर सरांचे हे विचारधन दुर्मिळ आणि उपयुक्त आहे.
A small part of the start is missing due to bad recording. It has a proper end . These are old recordings about 43 years old. Our intention is to offer a glimpse of the though provoking speeches of Narhar Kurundkar. This speech is particularly important as we can see how he adapts his style based on audience. Hope you appreciate.
हो सर मी नक्कीच सहमत आहे. त्यांना ऐकण्याच कुतूहल आणि जिज्ञासा संपू शकत नाही त्यामुळे पूर्ण भाषणाची मागणी केली. धन्यवाद सर, तुमचा आभारी आहे. तुमच्या या उपलब्ध केलेल्या भाषणाचा आम्हा तरुणांच्या वैचारिक बांधणी मध्ये खूप मोलाचं योगदान आहे सर,
Our sound engineer has tried his best to recover the recording..it may be around 43 years old when even radios were not very common. The original sound track and multiple copies must have eroded the audio further. We understand your concern.
खूप सुंदर आणि खूप मार्मिक. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
कुरूंदकरांची अनेक व्याख्याने उपलब्ध करून देत आहात, त्याबद्दल धन्यवाद.
व्याखानाचे subtitles उपलब्ध करून दिलीत तर बरे होईल.
आज कुरुंदकरांचा वाढदिवस 💐💐🙏
सरांचे विचार ऐकणे नेहमीच आनंद देणारे आणि विचारांना चालना देणारे असते.
🙏
जयंतिनिमित्त आदरणीय गुरूजींच्या प्रचंड व्यासंगाला साष्टांग दंडवत.
धन्यवाद,सर.
त्रिवार वंदन आहे
wah.. lecture on very important topic by Kurundkar sir
वा !हसतखेळत सखोल गंभीर चिंतन !
यामुळे आणखी सांस्कृतिक भूक लागली.
❤️
आदरणीय आहे.
आवाजाचा दर्जा तांत्रिक बाजू आहे. तंत्र संस्कार पुरेसे झालेले नाहीत, त्यामुळे नीट उच्चारण क्कालात नाही. कुरुंदकर सरांचे हे विचारधन दुर्मिळ आणि उपयुक्त आहे.
I salute frm bottom of my heart to ths genius
Khupach Chan
...plz kurnakar saranchi sarv vyakhane uplod kara
Great personality. I like every speech . His knowledge is basic and real base..
खूप छान आहे पण ऑडिओ आवज स्पष्ट नाही। म्हणून कुरांदकर आज येत नाही।
Sir I am addicted to narhar kurundkar ♥️
Please make these audios available in print format(books).
Good suggestion
धन्यवाद, विश्वास. आवाज स्पष्ट नसल्याने थोडी गैरसोय होत आहे. लिखित स्वरूपात उपलब्द करता आलं तर अजून उपयोग होईल.
विश्वास सर, यातला नैतिकतेचा जो quote आहे, त्याच्या मुळ पुस्तकाचा संदर्भ मिळेल का?
Let me check
२२ व्या मिनिटांनी आहे
@@vnkurundkar sir I am waiting for your reply
अहो पूर्ण भाषण टाका. असे अपूर्ण का
A small part of the start is missing due to bad recording. It has a proper end . These are old recordings about 43 years old. Our intention is to offer a glimpse of the though provoking speeches of Narhar Kurundkar. This speech is particularly important as we can see how he adapts his style based on audience. Hope you appreciate.
Vishwas Kurundkar , sir please try to publish these speeches in print format.
हो सर मी नक्कीच सहमत आहे. त्यांना ऐकण्याच कुतूहल आणि जिज्ञासा संपू शकत नाही त्यामुळे पूर्ण भाषणाची मागणी केली.
धन्यवाद सर, तुमचा आभारी आहे.
तुमच्या या उपलब्ध केलेल्या भाषणाचा आम्हा तरुणांच्या वैचारिक बांधणी मध्ये खूप मोलाचं योगदान आहे सर,
व्याख्यान कोणत्या वर्षातले? व कुठले?
वर्ष माहिती नाही. नांदेड येथे सायन्स कॉलेज च्या सभागृहात झाले होते असे कळते.
राज्यव्यवहार कोश हा नक्की कोणी लिहिला होता? रघुनाथपंत हणमंते की रामचंद्रपंत अमात्य?
आवाज़ थोड़ा अजून स्पष्ट करा
Our sound engineer has tried his best to recover the recording..it may be around 43 years old when even radios were not very common. The original sound track and multiple copies must have eroded the audio further. We understand your concern.
Vishwas Kurundkar make a script alongside